रामनाम ज्याचे मुखी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

रामनाम ज्याचे मुखी - संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi रामनाम ज्याचे मुखीं । तो नर धन्य तिनीं लोकीं ॥१॥ रामनाम वदतां वाचें । ब्रह्मसुख तेथें नाचे ॥२॥ रामनामें वाजे…