विठ्ठलावांचुनी आणिकाचें- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

विठ्ठलावांचुनी आणिकाचें- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi विठ्ठलावांचुनीं आणिकाचें ध्यान । नाहीं आह्मां चिंतन दुजियाचें ॥१॥ आमुचे कुळीचें विठ्ठल दैवत । कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥ विठ्ठलावांचुनीं नेणों क्रियाकर्म…