सुखाचें हें नाम आवडीनें – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi
सुखाचें हें नाम आवडीनें - Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचे आळवावें विठोबासी ॥१॥ संसार सुखाचा होईल निर्धार नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥…