Aala Khushit Samindar Lyrics in Marathi – आला खुशींत्‌ समिंदर

Aala Khushit Samindar Lyrics in Marathi - आला खुशींत्‌ समिंदर आला खुशींत्‌ समिंदर, त्याला नाहीं धिर, होडीला देइ ना ग ठरूं, सजणे, होडीला बघतोय्‌ धरूं ! हिरवं हिरवं पाचूवाणी जळ,…