आला वसंत देही | Ala Vasant Dehi lyrics in Marathi Bhavgeet – Asha Bhosle Lyrics
Ala Vasant Dehi Lyrics in Marathi आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही भीतीविना कशाचा देहावरी शहारा हे ऊन भूषवीते सोन्यापरी शरीरा का गुंफिली जरीने आभाळीची निळाई ओठांत थांबते का हासू…