आली दिवाळी आली दिवाळी | Ali Diwali lyrics in Marathi
Ali Diwali Lyrics in Marathi आली दिवाळी आली दिवाळी घर घर उजळीत मानवतेचे तेजाच्या पाउली नक्षत्रांचे बांधून तोरण मनामनांचे करुनी मीलन दिव्य ज्योत ही आनंद-हृदयी गोविंदे लाविली रत्नकांचनी लावुन ज्योती…