Angai Geet Marathi Lyrics

Angai Geet Marathi Lyrics निंबोणीच्या झाडामागे निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या गं जाई…