अपुरे माझे स्वप्‍न राहिले| Apure Majhe Swapna Rahile lyrics in Marathi – Asha Bhosle Lyrics

Apure Majhe Lyrics in Marathi अपुरे माझे स्वप्‍न राहिले का नयनांनो जागे केले? ओळख तुमची सांगुन स्वारी आली होती माझ्या दारी कोण हवे हो? म्हणता त्यांना दटावून मज घरात नेले…