आठवणींनो उघडा डोळे | Athavanino Ughada Dole lyrics in Marathi

Athavanino Ughada Dole Lyrics in Marathi घरास माझ्या परतुनि आले आठवणींनो, उघडा डोळे गौरीहर तो इथे पूजिला वाजतगाजत सासरी गेले मिठी मारता, कर थरथरता आसवांचे अमृत प्याले मोठ्याची मी सून…