Badbad Geete Marathi Lyrics

Badbad Geete Marathi Lyrics अडगुलं , मडगुलं अडगुलं, मडगुलं सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीट, टिळा. ये ग ये ग सरी ये ग ये ग सरी माझं मडकं भरी…