भरजरी ग पितांबर – Bharajari Ga Pitambar Lyrics in Marathi
भरजरी ग पितांबर - Bharajari Ga Pitambar Lyrics in Marathi भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन द्रौपदिसी बंधु शोभे नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण विचाराया गेले नारद म्हणून बोट श्रीहरिचे कापले…