देव माझा निळानिळा | Dev Majha Nila Nila Lyrics in Marathi Balgeet – Sushma Shrestha Lyrics
Dev Majha Nila Nila Lyrics in Marathi देव माझा निळानिळा, डोळे माझे निळे माझा समुद्रही निळा, आभाळही निळे श्रावणाच्या खुळ्या धारा आल्या तशा गेल्या तेव्हा ओल्या उन्हातून मोर आले निळे…