Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics
Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची। झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची।। धृ.।। पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी। सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरुनि काशी।। १।। मृदुंग टाळ…