Dohale Jevan Geet Lyrics in Marathi – डोहाळे पुरवा

Dohale purava lyrics in Marathi डोहाळे पुरवा, मैत्रिणींनो झोपाळ्यावर बसवा ;डोहाळे पुरवा.. झोपाळा सजवा वेलींनी, गर्भवतीला झुलवा; डोहाळे पुरवा.. भरुनी चुडा हिरवा, शालूही ल्याले भरजरी हिरवा; डोहाळे पुरवा.. वेणीमधे मरवा…