Gori Goripan Phulasarakhi lyrics in Marathi Balgeet | गोरीगोरीपान फुलासारखी छान – Asha Bhosle Lyrics
Gori Goripan Phulasarakhi chan lyrics in Marathi गोरीगोरीपान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण गोर्यागोर्या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण वहिनीला आणायाला चांदोबाची…