He Rashtra Devatanche Lyrics in Marathi – हे राष्ट्र देवतांचे
He Rashtra Devatanche Lyrics in Marathi - हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे घडावी, येथे पराक्रमाची शीर उंच उंच…