Jijau Vandana Lyrics in Marathi

Jijau Vandana Lyrics in Marathi जिजा माऊली गे, तुला वंदना हीतुझ्या प्रेरणेने, दिशा मुक्त दाहीभयातुन मुक्ती, मिळाली जनांनागुलामी कुणाला, कुणाचीच नाहीनसे दु:ख कोणा, नसे न्यून कोणाफुलांना मुलांना, नसे दैन्य काहीजिजा…