Kadhi Tu Disashil Lyrics in Marathi

Kadhi Tu Disashil Lyrics in Marathi कधी तू दिसशील डोळ्यांपुढे तुझ्यावाचून सुचे न काही वेड जिवाला जडे स्वप्‍नी येसी जवळ बैसशी स्पर्शभास तो तुझा तनुशी एकान्‍तीही मधूर स्वर तुझा अवचित…