माझी तुझी रेशीमगाठ Majhi Tujhi Reshimgaath Song Lyrics
माझी तुझी रेशीमगाठ Majhi Tujhi Reshimgaath Song Lyrics माझी तुझी रेशीमगाठ शीर्षकगीत तू हात हाती धरावा गंध श्वासात माळून घ्यावा स्पर्शात उमलून यावा श्वासातला पारिजात अशा चांद राती मिठी चांदण्याची…