Mendichya Panavar Man Ajun Lyrics

Mendichya Panavar Man Ajun Lyrics मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं अजुन…