Runanubandhachya Lyrics in Marathi – ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
Runanubandhachya Lyrics in Marathi - ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटींत तृष्टता मोठी त्या कातरवेळा थरथरती कधिं अधरीं त्या तिन्हीसांजा, त्या आठवणी, त्या प्रहरीं कितिदां आलो, गेलो,…