Uthi Shrirama Pahat Zali lyrics in Marathi| उठी श्रीरामा पहाट झाली – Asha Bhosle Lyrics
Uthi Shrirama Pahat Zali lyrics in Marathi उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्व दिशा उमलली उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले गोशाळेतून कालवडींचे दुग्धपान संपले मंदिरातले…