Tikiti Tok lyrics in Marathi
वक्त खेळे गमे साला जरा भाव देईना
बनलो उसेन बोल्ट तरी जरा हाती येईना
काटा धावे पुहे पुढे हात तुनी
लावी पुरी वाट
निसटून मारी उडी उडी करून खोडी
जाई थेट कपाळात
पळे मागे दुनिया सारी
तुझ्या हातही सबकी दोरी
तुझ्या पुढे सगळे फ्लॉप
तिकिटी टॉक तिकिटी टॉक टाइम मिळाला घेऊन टाक
तिकिटी टॉक तिकिटी टॉक टाइम मिळाला घेऊन टाक
बारा वाजती बारा कसे आयुष्याचे कसे बारा
चुकतो ठोका हुकतो मोका
आडके तिने च्या फेऱ्यात बिचारा
धावणारा शेर वाला सेकंड चुके नि पडे दुलर
बिट पळे हार्ट थांबे आहे तुझाच ना खेळ सारा
उभे पतंग आकाशी दोरी आहे हाती तुझ्या
उभे पतंग आकाशी दोरी आहे हाती तुझ्या
उभे पतंग आकाशी दोरी आहे हाती तुझ्या……
तरी कर ओढा ओढी चढ छडी अजून थोडी
सोडू नको चान्स
हुकलेल्या साऱ्या घडी घडी सोडून रद्दी
कर ना चान्स पे डान्स
टाइम चा तोडून फेरा बनला इट्स हिरो जरा
जगणं टू फुल्ल टू फटाक….