Tu Jogawa Wadh Mai lyrics in Marathi
महिषासूर मातला आता दार उघड गं आई
माई माई माई माई माई माईमाई जोगवा वाढ उधं उधं उधं उधं उधंउधं उधं उधं उधं उधं……
आग हनुमंत रामाला जेधे बांदल शिवरायाला सांगे मालुसरा उभा केला कंक बाजूला बसविला
आग हनुमंत रामाला जेधे बांदल शिवरायाला सांगे मालुसरा उभा केला कंक बाजूला बसविला
ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते मांडले ऐसे वीर ते माजले कापी दैत्य ते माजले
जोगवा वाढ माईस्वराज्य गाणे गायीजोगवा वाढ माईस्वराज्य गाणे गायी
जोडीला हे पासलकर माघे राहती इंदलकर फड सांभाळी पेशवा पुढे जाधव बनतो शेर
बळी महा बळी an शेर दाभाडे अन कोंढाळकर मोहिते अन फरझानदांची गाजतीये हि तलवार
जोगवा वाढ माईस्वराज्य गाणे गायीजोगवा वाढ माईस्वराज्य गाणे गायी
दान पावलं दान पावलं दान पावलं देवा दान पावलंदान पावलं दान पावलं दान पावलं देवा दान पावलं
जोगवा वाढ माईस्वराज्य गाणे गायीजोगवा वाढ माईस्वराज्य गाणे गायी
माई माई माई माई माई माई
माई जोगवा वाढ
उधं उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं उधं उधं……
आग हनुमंत रामाला
जेधे बांदल शिवरायाला
सांगे मालुसरा उभा केला
कंक बाजूला बसविला
आग हनुमंत रामाला
जेधे बांदल शिवरायाला
सांगे मालुसरा उभा केला
कंक बाजूला बसविला
ऐसे वीर ते मांडले
कापी दैत्य ते मांडले
ऐसे वीर ते माजले
कापी दैत्य ते माजले
जोगवा वाढ माई
स्वराज्य गाणे गायी
जोगवा वाढ माई
स्वराज्य गाणे गायी
जोडीला हे पासलकर
माघे राहती इंदलकर
फड सांभाळी पेशवा
पुढे जाधव बनतो शेर
बळी महा बळी an शेर
दाभाडे अन कोंढाळकर
मोहिते अन फरझानदांची
गाजतीये हि तलवार
जोगवा वाढ माई
स्वराज्य गाणे गायी
जोगवा वाढ माई
स्वराज्य गाणे गायी
दान पावलं दान पावलं
दान पावलं देवा दान पावलं
दान पावलं दान पावलं
दान पावलं देवा दान पावलं
जोगवा वाढ माई
स्वराज्य गाणे गायी
जोगवा वाढ माई
स्वराज्य गाणे गायी