तू सांग ना – Tu Sang Na Lyrics in Marathi
का सांग ना
बावरले कधी कसे सावरले
श्वास हा रे नवा
मन हे का गुंतले
स्वप्नसारे मला वाटते का नवे
साद दे तू जरा
सोबती चाल ना
बेधुंद मी
बेभान मी
तुझ्या सवे
तू सांग ना
बेचैन मी
मदहोश मी
का ना कळे
तू सांग ना
तू सांग ना
वाऱ्यावरी हि उडते
मन माझे का हा फुलते
पुन्हा पुन्हा का वाहे गंध
तुझ्यात मी हि विरते
हुरहूर हि का हा उरते
हवेहवेसे वाटे बंध
स्वप्नसारे मला वाटते का नवे
साद दे तू जरा
सोबती चाल ना
बेधुंद मी
बेभान मी
तुझ्या सवे
तू सांग ना
तू सांग ना
थांबला
क्षण हि जरा
हलका हलका हा नशा
झालाया दाही दिशा
जादू हि कशी केली तू
ऐकना तू हि जरा
झालो मी झालो तुझा
हा जीव झाला तुझा
साऱ्या जगाला सांग तू
झाले तुझी मी
तुझ्यात हरवले
स्वप्नसारे मला वाटते का नवे
साद दे तू जरा
सोबती चाल ना
बेधुंद मी
बेभान मी
तुझ्या सवे
तू सांग ना
तू सांग ना
बेचैन मी
मदहोश मी
का ना कळे
तू सांग ना
तू सांग ना
0I998g7i81H0