Tuzya Vina Lyrics in Marathi – तुझ्या विना लिरिक्स
तुझ्या विना मी राहिले अशी अधुरी रे
ये आता मोहरून हि
प्रीत सुमन रे
अलगद मी वाहिले हृदय तुला रे
सांगू कसे मनातले
गुज तुला रे
उमल ले बहरले
साद घाली मला
साजरे गगन हे
साजना
तुझ्या विना मी राहिले अशी अधुरी रे
ये आता मोहरून हि
प्रीत सुमन रे
राहते कधी स्वप्नात मीभूल पडते कधी जागे पाणी
आतुरले मन तुला भेटण्या
साजना मी तुझी साजनी
ओढ हि जीवा जळते
तोल मी कसा सांभाळते
सारखी तुझी याद रे
भोवती फार घोटाळे
तुझ्या विना मी राहिले अशी अधुरी रे
ये आता मोहरून हि
प्रीत सुमन रे
ओठावरी नाय येई तुझे
सांग कसे लपवायचे
डोळ्यामध्ये नभ दाटून ये
तसे आसवांना आडवायचे
प्रीत हि जगा वेगळी
जागते गुलाबी नशा
प्रीतीच्या वाटेवरी
वाहते सुगंधी हवा
तुझ्या विना मी राहिले अशी अधुरी रे
ये आता मोहरून हि
प्रीत सुमन रे
0AnrNru-8ZDk