Uth Gomu Uth Gomu Lyrics – उठ गोमू उठ गोमू लिरिक्स
उठ गोमू उठ गोमू
उठ गोमू उठ गोमू
उठ गोमू उठ गोमू
उठ गोमू उठ गोमू
गोमू मावर हाय बोंबील मांदेली
बेगीन झेवून जा बाजार अंधेरी
गोमू मावर हाय बोंबील मांदेली
बेगीन झेवून जा बाजार अंधेरी
बारा इकरा कर गो बाजाराला
खावला हान तुझे घरादाराला
उठ गोमू उठ गोमू
ए. ए. ए…
उठ गोमू उठ गोमू
ए. ए. ए…
उठ गोमू उठ गोमू
उठ गोमू उठ गोमू
गोमू सर्ग्याची टोपली तुझ्या माथ्यावरी
सगळीच बघतील तुझ्यावरी
गोमू सर्ग्याची टोपली तुझ्या माथ्यावरी
सगळीच बघतील तुझ्यावरी
बोंबील पाऱ्याचा कर इकार बरा
तुझे साठी हान गो नवा सारा
उठ गोमू उठ गोमू
होर आयलंय
मावर झेवून जा बाजाराला
उठ गोमू उठ गोमू
होर आयलंय
मावर झेवून जा बाजाराला
उठ गोमू उठ गोमू
ए. ए. ए…
उठ गोमू उठ गोमू
ए. ए. ए…
उठ गोमू उठ गोमू
ए. ए. ए…
उठ गोमू उठ गोमू
ए. ए. ए…
बरां कबिला जाऊन डॉलीला
मावर हांलाय गोमू बाजाराला
बरां कबिला जाऊन डॉलीला
मावर हांलाय गोमू बाजाराला
उठ गोमू उठ गोमू
होर आयलंय
मावर झेवून जा बाजाराला
उठ गोमू उठ गोमू
होर आयलंय
मावर झेवून जा बाजाराला