Ya Kolivadyachi Shaan Lyrics – या कोळीवाड्याची शान लिरिक्स
या कोळीवाड्याची शान आई तुझ देउळ
आमचे कोळी लोकांचा मान आई तुझ देउळ
या कोळीवाड्याची शान आई तुझ देउळ
या कोळीवाड्याची शान आई तुझ देउळ,
सामिन्दरा ची देवी तू, समिंदरा तून आली
भक्त जणांचा उद्धार, कराया देवी निघाली
समिंदरा ची देवी तू, समिंदरा तून आली
भक्त जणांन चा उद्धार, कराया देवी निघाली
घेतो उधळी देवी च नाव आई तुझ देउळ
आमचे कोळी लोकांचा मान आई तुझ देउळ
या कोळीवाड्याची शान आई तुझ देउळ
या कोळीवाड्याची शान आई तुझ देउळ,
गरीब असो व श्रीमंत, येतो तुला ग शरण
दुखी असो का संकटी, सांगे तुला गाऱ्हाणं
गरीब असो व श्रीमंत, येतो तुला ग शरण
दुखी असो का संकटी, सांगे तुला गाऱ्हाणं
जिथ भक्ताचा समाधान आई तुझ देउळ
आमचे कोळी लोकांचा मान आई तुझ देउळ
या कोळीवाड्याची शान आई तुझ देउळ
या कोळीवाड्याची शान आई तुझ देउळ,
महालक्ष्मी ग बहिण तुझी, किरपा करे मायेची
तुझ्याच चरणी वाहिली ग, काळजी संसाराची
महालक्ष्मी ग बहिण तुझी, किरपा करे मायेची
तुझ्याच चरणी वाहिली ग, काळजी संसाराची
आम्हा साठी गो जीव का प्राण आई तुझ देउळ
आमचे कोळी लोकांचा मान आई तुझ देउळ
या कोळीवाड्याची शान आई तुझ देउळ
या कोळीवाड्याची शान आई तुझ देउळ.