Zingat Song Lyrics In Marathi – Sairat Movie
होतंय उरात धडधड, लाली गालावर आली…
आन अंगात भरलाय वार हि पिरतीची बाधा झाली…
आर… होतंय उरात धडधड, लाली गालावर आली…
आन अंगात भरलाय वार हि पिरतीची बाधा झाली…
आता अधीर झालोय, बघ बधीर झालोया…
आन तुझ्याचसाठी बनून मजनू, माग आलोया….
आन उडतोय बुंगाट…पळतोय चिंगाट…रंगात आलया…
झाल… झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग… झिंगाट…
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग… झिंगाट…
आता उतावीळ झालो, गुढघा बाशिंग बांधल…
तुझ्या नावच मी इनिशल, ट्याटून गोंदल…
आता उतावीळ झालो, गुढघा बाशिंग बांधल…
तुझ्या नावच मी इनिशल, ट्याटून गोंदल…
हात भरून आलोया… हात भरून आलोया…
लय दुरून आलोया…आन करून दाढी…
भारी परफ़ुम मारून आलोया…
अग समद्या पोरात… म्या लय जोरात… रंगात आलोया…
झाल… झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग… झिंगाट…
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग… झिंगाट…
समद्या गावाला झालिया… माझ्या लग्नाची घाई…
कधी होणार तु राणी… माझ्या लेकराची आई…
समद्या गावाला झालिया माझ्या लग्नाची घाई…
कधी होणार तु राणी… माझ्या लेकराची आई…
आता तराट झालुया… तुझ्या घरात आलूया…
लय फिरून बांधावरून…कलती मारून आलोया….
अग ढीनच्याक जोरात… टेक्नो वरात… दारात आलोया…
झाल… झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग… झिंगाट…
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग… झिंगाट…
05AeX7Ddq4ts